• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home एक्सक्ल्यूजिव्ह

सफाईच्या कामावरून दोघांवर जीवघेणा हल्ला

एकाची मृत्यूशी झुंज, दोघांना अटक

प्रतिनीधी by प्रतिनीधी
May 26, 2023
in एक्सक्ल्यूजिव्ह
0
अटक

अटक

0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

उल्हासनगर|

कॅम्प नं-१, शहाड परिसरात सफाईच्या कामावरून चौकडीने नुकतेच पहाटे ४ वाजता दोघांवर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी सुनील निकम मुंबई येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असून उल्हासनगरपोलिसांनी भोला कनोजिया व चिंटू चंडालिया यांना अटक केली. उल्हासनगर कॅम्प नं-१ शहाड परिसरात सफाई कामाच्या वादातून सोमवारी पहाटे ४ वाजता नितीन कनोजिया, भोला कनोजिया, चिंटू चंडालीया व एका सहकार्‍याने सोनू शर्मा व सुनील निकम यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. उल्हासनगर पोलिसांनी दोघांनाही मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सुनील निकम यांची तब्येत खालावल्याने, त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. तेथे सुनील मृत्यूशी झुंज देत आहे.

याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात नितीन कनोजिया, भोलू कनोजिया, चिंटू चंडालिया व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून चिंटू व भोला यांना पोलिसांनी अटक केली. भोला कनोजिया हा गुंड असून गेल्याच महिन्यात त्याची तडीपारीची शिक्षा संपल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी दिली आहे.

Tags: अटकउल्हासनगर पोलिसकव्हरस्टोरीकामावरूनगंभीर जखमीपरिसरमुंबईमृत्यूशी झुंजरुग्णालयलोखंडी रॉडशहाडसफाईहल्ला
Previous Post

भटक्या कुत्र्यांसाठी स्टेनलेस स्टीलचे पिंजरे

Next Post

गणेशोत्सवासाठीचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल!

Next Post
रेल्वे

गणेशोत्सवासाठीचे आरक्षण काही मिनिटांतच फुल्ल!

No Result
View All Result

Recent Posts

  • अंबरनाथ केमिकल कंपनीत स्फोट
  • खा. श्रीकांत शिंदेंवरील टिपण्णीनंतर शिवसैनिक आक्रमक
  • आक्षेपार्ह टिपण्णी करणारे रडारवर!
  • मुंबई, ठाण्यासह राज्यभर आनंदसरींचे वारे
  • दीपालीला रंगभूमी खुणावतेय

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist