• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home एक्सक्ल्यूजिव्ह

वाहतूककोंडीवर सायकलिंगचा पर्याय उत्तम

65 सायकलिस्टकडून 160 किलोमीटरची सायकल स्वारी

प्रतिनीधी by प्रतिनीधी
December 20, 2022
in एक्सक्ल्यूजिव्ह
0
सायकलिंग

सायकलिंग

0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

ठाणे।

घोडबंदर परिसरात दिवसेंदिवस वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या वाहतूककोंडीने घोडबंदर रोडला विळखा घातला आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी सायकलिंग हा उत्तम पर्याय आहे याविषयी जनजागृती करण्यासाठी घोडबंदर सायकलिस्ट क्लबने 160 किलोमीटर अंतराची सायकल राईड आयोजित केली होती यात तब्बल 65 सायकलिस्टने सहभाग घेतला होता.

रविवारी सकाळी 5 वाजता माजिवडा येथून या सायकल राईडला सुरुवात झाली. अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. जीआरएम 160 असे या राईडचे नाव होते. ग्रुपचे गोपाल साबे पाटील, अजिंक्य कुंकोळकर, प्रतीक सावंत, रैना भटनागर, काके यांच्या संकलपनेतून या राईडचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, मुंबई, शहरांतील 65 सायकल रायडर्स सहभागी झाले होते. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी सायकलिंगकचा वापर असा संदेश देखील या वेळी देण्यात आला.

ही राईड माजिवडा घाटकोपर – वाशी – उरण फाटा – पनवेल – खोपोली यामार्गे जाऊन पुन्हा बेलापूरवरून ठाणे येथे संपन्न झाली. डीकॅथलोन येथे सर्व रायडर्सचा मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या राईडमध्ये 68 महेश गुणे तसेच पाच महिला सहभागी झाल्या होत्या. काही जण पहिल्यांदाच लाँग राईडमध्ये सहभागी झाले होते. या राईडमध्ये सहभागी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: आयोजितउत्तमकव्हरस्टोरीघोडबंदरजनजागृतीपरिसरपर्यायप्रश्नराईडवाहतूककोंडीसहभागसायकलसायकलिंगसायकलिस्ट क्लब
Previous Post

यूपीएससी मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सनदी अधिकारी घेणार मॉक इंटरव्यू

Next Post

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के रक्कम परत मिळणार!

Next Post
फसवणूक

फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के रक्कम परत मिळणार!

No Result
View All Result

Recent Posts

  • मुलांचं शिकणं म्हणजे नेमकं काय?
  • परदेशी परदेशी
  • रिजन्सी अनंतम्मधील बायो गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
  • पांढरा बिब्बा; चमत्काराला नमस्कार नको!
  • रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist