डॉ. प्रभाकर आपटे, संजीवनी आपटे | मंदिराच्या परिसरात
गेल्या आठवड्यात कर्नाटकातील मेलकोटे या रामानुजाचार्यांच्या तामिळनाडूमधून कर्नाटकात आपल्या भक्त परिवारासह शैवमताच्या राजाच्या जाचामुळे कर्नाटकांत आसरा घेतल्यानंतरचे वसतिस्थान होते. त्याची आख्यायिका अशी इ.स.११ व्या शतकात बिहिदेव नावाचा राजा होता. तो जैन मतानुयायी होता व त्यांचे राजगुरू एक जैन आचार्य होते. मेलकोटेपासून ७/८ कि.मी वर तोंडनूर नावाचे गांव आहे. तो शब्द तामिळ असून त्यांचा अर्थ भक्तिपूर असा आहे. त्या ठिकाणी एका तलावाचे काठी मोठे पठार आहे. त्या ठिकाणी बिहिदेवांने त्यांच्या राजगुरुंबरोबर रामानुजाचार्यांची वादसभा आयोजित केली. ती त्यांनी जिंकली. तेव्हा त्याने त्यांना मेलकोटे हे डोंगरावरील गाव आंदण दिले. पुण्याच्या कै.दोरै शल्वपिल्लै वज्रम् अय्यंगार हे पूर्णनाव असलेल्या ख्यातनाम इंजिनीअरांचे ते जन्मग्राम. त्यांचे वडील शतायुषी होते व त्यांच्या धाकटया चिरंजीवांकडे गोपीनाथ यांच्याकडे ते राहत असताना मी त्यांची कॅसेटवर मुलाखत घेतली. तेव्हा दुभाषांचे काम तत्कालीन रामानुज मठांचे मठाधिमती पूर्वाश्रमीचे आसुरी श्रीनिवास अय्यंगार यांनी केले. मी इंग्रजीत प्रश्न विचारी आणि पूस्वामीजी त्यांचा अनुवाद तामिळमध्ये करीत. तर त्यांचे पूर्वज १००० वर्षांपूर्वी रामानुजाचार्यांबरोबर आलेल्या सत्तर परिवारांपैकी एक होते. त्यांना रामानुजाचार्यांनी दौरे म्हणजे मेलेकोटेचे राजे बनवले. मेलकोटे ही एक प्रकारे Vatican cityM बनली. त्या सत्तर परिवारांनी गेली हजार वर्षे तामिळ भाषा टिकवून ठेवली आहे. याच कालखंडात त्यामध्ये प्रवेश केला. त्याभाई राजपुत्राबरोबर मंत्री सेनापती असा मोठा लवाजमा होता. त्यांच्या अहोम यानावांवरुन त्या प्रदेशाला आसाम हे नांव पडते. डेक्कन कॉलेजमधील विलायसाक नावांच्या साई विद्यार्थ्यांने आसाममधील एक जनजाती त्या अहोम राजाबरोबर चालत आली आणि एका दरीत स्थायिक झाली तिने थाईपाके नावांची भाषा जतन केली आहे. त्याभाषेवर ph.d करून तो विलायसाक आता तिथल्या विद्यापीठात lingaistic विभागात reador आहे. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजात एक अहोम विद्यार्थी शिकतो. त्यांच्या चपट्या नाकावरुन परदेशी समजून पोलिस त्याला पासपोर्ट दाखव म्हणतात. त्यांचे त्याला नवल वाटे. तर इकडे मेलकोटे अय्यंगार व तिकडे अहोम यादोघांनी रक्तहीन क्रांती करून आपले बस्तान भारतात बसवले. हे खरे तर या दोन समाजांचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे जयाख्य संहितेचे २ खंड प्रकाशित होऊन माझ्या हाती पडले ते होय.
तर त्यातल्या पाहिल्या खंडाचा आजच्या लेखात परिचय करु या. फार वर्षांपूर्वी एका प्राच्यविद्या संमेलनात मी temple text correlation या शीर्षकांचा निबंध वाचला होता. तर आलय-आगम संबंध दर्शवणारा श्र्लोक असा सात्वंत यदुशैलेंद्रे श्रीरंगे पौष्कर तथा हस्तिशैले जयाख्यंच साम्राज्यम् अधितिष्ठ ति पांचरात्र आगमाच्या रत्नमयापैकी म्हणजे सात्वंत-पौष्कर व जयाख्य यासंहिता युदुशैल म्हणजे मेलकोटेच्या नारायण मंदिरावर सार्वभौम आहे. यासंहितेचा काळ इ.स.२०० असा आहे. F.otto schavader यांनी नगरच्या तुरुंगात असताना introduction to pancaratra and ahirbudhnya sanihita हा ग्रंथ संपादित केला व विस्तृत प्रस्तावना लिहिली. त्याच तुरुंगातून जवाहरला नेहरुंनी discovery of india हा ग्रंथ लिहिला आणि तो जगभर गाजला. तेच श्राडर जर्मनीटे विभाजन पूर्व जर्मनीत स्थायिक झाले.मेलकोटेच्या १९०२ ते२०१० वर्षे मठा भिपती असणार्या यतिराज जीयर स्वामींनी श्राडरना काही पांचरात्रासंबंधी माहिती विचारवणारे पत्र लिहिले. त्यांच्या झारातील एक वाय असे १) am finding it difficult to get my food once in 2 days ही ओळ वाचून पू.राजानुज स्वामींच्या डोळ्यांत पाणी येत असे एक प्रकारे हे pancharatra bro ther hood हेेव होय हे शतकानुशतके चालू आहे.
वेंकटाद्रि विना अन्येषु त्रिषु धामसु सात्वंत पौष्करंचैव जयाख्यं तन्त्रमुत्तम् साम्राज्यम् अधितिष्ठति तर जयाख्य सहिते बाबत हस्तिशैले जयाख्यंचा असे वचन आहे. ज्ञर्.ीं.ीरारप नावांच्या इतिहासाच्या प्राध्याधकांनी हरित या शब्दाच्या जागी तामिळ शब्द अति हा वाचता आणि अति+उर ज्या गावात डंबराची झाडे विपुल आहेत असा अर्थ लावला. संशोधन क्षेत्रात असे नवनवीन सिध्दांत मांडले जातच असतात.
मी देखील शेषशायी विष्णूची देवले आंध्रात तिरुपतीचा गोविंद राज कर्नाटकातील कावेरीच्या बेटावरील श्रीरंग पट्टणचा रंगनाथ तामिळनाडूच्या त्रिचनापल्लीजवळील कावेरीच्या बेटाला व्यापणारे श्रीरंगमचे ७ प्रकार व २८(७+४-२८) गोपूर असणारे महाप्रचंड देऊळ आणि केरळची राजधानी तिरुअनंतपुरमचे गर्भग्रहाला तीन दारे असणारे अपवादात्मक देऊळ यातील डाव्या दारातून शेषदर्शन व पद्यनाभाचे मुखदर्शन मधील दारातून पद्यनाभाचे नाभिदर्शन व त्यातून प्रगटलेल्या पद्याच्या म्हणजे कमळाच्या मध्ये प्रगटलेल्या ब्रह्मदेवांचे दर्शन आणि उजवीकडच्या दारातून देवांचे पादर्शन आणि पायसी बसलेल्या लक्ष्मीचे दर्शन अशी सोय आहे. एकदंरीत शेषशायी विष्णूने दक्षिण भारत व्यापला आहे. तर जयाख्य संहिता विष्णुकांचीच्या बरद राजावर साम्राज्य गाजवते. त्याठिकाणी मंदिर निर्माणापूर्वी अश्र्वमेध यज्ञ ब्रह्मदेवांने केला. इजे वाजिमेधेनातर हा भाग पुढच्या लेखात घेऊ या.