• मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे
No Result
View All Result
महाराष्ट्र दिनमान
No Result
View All Result
Home एमएमआर परिसर

डोंबिवलीत कलाविष्कार

प्रतिनीधी by प्रतिनीधी
November 19, 2023
in एमएमआर परिसर
0
चित्रप्रदर्शन

चित्रप्रदर्शन

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दिनमान प्रतिनिधी

डोंबिवली।

बालदिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील आनंद बालभवन येथे चित्रकला क्लासेसतर्फे कलाविष्कार हे चित्रप्रदर्शन 18 व 19 नोव्हेंबर असे दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात 7 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींनी साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी डोंबिवलीकरांनी गर्दी केली होती.

चिमुकल्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व डोंबिवली शहराचे नाव केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर उंचावण्याकरिता हे प्रदर्शन भरविल्याचे शिक्षिका श्रुती चौघुले यांनी सांगितले.

प्रदर्शनात पेन्सिल, कलर पेन्सिल चित्रे, वॉटरकलर चित्रे, 3 डी, एलिमेंटरी आणि इंटरमीडियट ग्रेड परीक्षांची चित्रे आहेत. मुलांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी, चित्रकार मुलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जास्तीत जास्त कलाप्रेमींनी कलाविष्कार चित्रप्रदर्शनास भेट द्यावी, असे शिक्षिका चौघुले यांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शताब्दी पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट चित्रकार व मुख्याध्यापक श्रीधर केळकर आणि अनेक प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार तसेच अरुण कारेकर (रायगड जिल्हा), शिल्पकार सिद्धार्थ साठे (कल्याण), सुलेखनकार राम कस्तुरे (डोंबिवली) आदी उपस्थित होते.

Tags: आनंद बालभवनऔचित्यकलाकृतीकलाविष्कारगर्दीचित्रकला क्लासेसचित्रप्रदर्शनडोंबिवली पूर्वडोंबिवलीकरबालदिनमुलामुलीसाकारले
Previous Post

विमानतळ नामकरण समिती सक्रिय

Next Post

सागरी जैवविविधता केंद्र विद्यार्थ्यांसाठी आकर्षण

Next Post
जैवविविधता

सागरी जैवविविधता केंद्र विद्यार्थ्यांसाठी आकर्षण

No Result
View All Result

Recent Posts

  • भारत व भांडवलशाही भाग 10
  • विदेशी शिक्षणाचे ब्रेन ड्रेन
  • फॅशन ब्रँड न्यूमीचे मुंबईत पदार्पण
  • दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकांमध्ये मोठा बदल
  • उसापासून बनणार्‍या इथेनॉलवर बंदी

Recent Comments

  • Ganesh Manohar Kulkarni on शांताबाई शेळकेंचे मांजर-पुराण!
  • सागर भंडारे on टिकेकरांच्या ‘सारांश’ला वीस वर्षं झाली आजही ते एक सर्वोत्तम वैचारिक पुस्तक आहे!
  • पंकज भांबुरकर on तेंडुलकरांची ‘कोवळी उन्हे’ पन्नास वर्षांची झाली!
  • चंद्रकांत भोंजळ on मृत्युलेखांचा र्‍हास होण्यामागची एक कारण परंपरा
  • वामन ऐनापुरे. on गो. पु. देशपांडे ‘आयडियॉलॉजी’ची नाटके लिहिणारा नाटककार
महाराष्ट्र दिनमान

© 2021 ThaneDinman

Navigate Site

  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • ठाणे विशेष
  • संपादकीय
  • एक्सक्ल्यूजिव्ह
  • आरोग्य
  • एमएमआर परिसर
  • मनोरंजन
  • विविध सदरे

© 2021 ThaneDinman

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist